Good News For Student | परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची डोकेदुखी थांबणार | Sakal Media

परदेशी शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलाशाची बातमी
कोविड काळातील विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेणार- गृहमंत्री
पासपोर्ट, उच्च शिक्षणासाठी अडचणी येत असल्यानं गृहखात्याचा निर्णय
राज्यातील अनेक विद्यार्थ्यांवर कोविड काळात कलम १८८ अंतर्गत गुन्हे,
मंत्रिमंडळात याविषयी प्रस्ताव मांडणार- गृहमंत्री